कासवांची करामत

Written by Suresh Ranade
दोन कासवे खेळत होती. एक अस्वल त्यांच्या अंगावर धावून आले. कासवांनी मग एकमेकांना मिठी मारली व चाकासारखे घरंगळत तलावात गेली. अस्वल बसले हात चोळीत.
Hits: 13