नाट्यगीते ५

Written by Suresh Ranade
२१. संगीत कुलवधू - मो. ग. रांगणेकर - २२ ऑगस्ट १९४२
  क्षण आला भाग्याचा
मन रमणा मधुसूदना
बोला अमृत बोला - (भैरवी)
२२. संगीत देवमाणूस - नागेश जोशी
  छळी जीवा दैवगती अशी - (भैरवी)
चांद माझा हा हासरा - (पहाडी)
दिलरुबा मधुर हा दिलाचा - (भीमपलास)
२३. संगीत सुवर्णतुला - विद्याधर गोखले - १० ऑगस्ट १९६४
  अंगणी पारिजात फुलला - (बिहाग)
रागिणी मुखचंद्रमा - (गोरखकल्याण)
रतिहुन सुंदर मदनमंजिरी
तोचि विश्वंंभर विश्वााचा आधार
फुलला मनी बसंतबहार - (पहाडी)
कोण ही सुंदरा यदुवरा - (मदुकंस)
२४. संगीत पंडितराज जगन्नाथ - विद्याधर गोखले
  सावन घन गरजे, बजाये - (मल्हार)
मदनाची मंजिरी साजिरी - (बागेश्री)
नयन तुझे जादुगार - (बिलावल)
जय गंगे भागीरथी - (कलावती)
२५. संगीत मंदारमाला - विद्याधर गोखले
Hits: 31