नाट्यगीते ३

Written by Suresh Ranade
कठिण कठिण कठिण किती - (यमनकल्याण)
सकल चराचरी या तुझ्या असे निवास - (बिहाग)
१२. संगीत एकच प्याला - राम गणेश गडकरी - २० फेब्रु. १९१९
  वसुधातल रमणीय सुधाकर - (बिलावल)
झणी दे कर या दीना - (अडाणा)
दया छाया घे निवारूनिया - (मांड)
सत्य वदे वचनाला नाथा - (काफी जिल्हा)
कशी या त्यजू पदाला - (पहाडी)
प्रभू अजि गमला मनी तोषला (भैरवी)
१३. संगीत शिक्का कट्यार - यशवंत ना. टिपणीस - ४ जून १९२७
  ललना पाणीग्रहणा - (किरवाणी)
मंगल ते प्रियधाम - (जयजयवंती)
तुझ्याविना भाव ना या मना - (सुहा कानडा)
स्वार्थी पसारा सारा जगी या - (सारंग)
१४. संगीत तुलसीदास - गोविंदराव टेंबे - १९ मार्च १९२८
  नच पार नाद निधीला -(सूर मल्हार)
मन रामरंगी रंगले - (यमनकल्याण)
१५. संगीत रणदुंदुभी - वामन गोपाळ जोशी - १९ फेब्रु. १९२७
  परवशता पाश दैवे
आपदा राज्यपदा भयदा - (तिलककामोद)
जगी हा खास वेड्यांचा पसारा - (पिलू)
वितरी प्रखर तेजोबल - (तिलककामोद)
दिव्य स्वातंत्र्यरवी - (मालकंस)
१६. संगीत संन्यस्त खड्ग - स्वातंत्र्यवीर सावरकर - १९ सप्टें. १९३१
Hits: 48