मोल्सवर्थचा मराठी शब्दकोश

Written by Suresh Ranade

मोल्सवर्थचा मराठी शब्दकोश
जेम्स थॉमस मोल्सवर्थ यांचा मराठी व इंग्रजीचा बृहत शासकीय शब्दकोश बॉम्बे एज्युकेशन सोसायटी यांच्या छापखान्यात १८५७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे व तो इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यात कोणताही मराठी शब्द (युनिकोड फॉंटमध्ये) वा इंग्रजी शब्द वापरून शोध घेतल्यास त्या शब्दाविषयी सर्व अर्थ, वाक्यात उपयोग इत्यादी माहिती मिळते. मोल्सवर्थचा मराठी शब्दकोश
उदाहरणार्थ मराठी या शब्दाचा अर्थ पाहण्यासाठी ’मराठी’ किंवा 'marathi' असा शब्द लिहिल्यास अशी माहिती मिळते.

Hits: 70