शब्दसमूहाबद्दल एक शब्द

Written by Suresh Ranade

पाहिल्याबरोबर लगेच - प्रथमदर्शनी जन्मापासून मरेपर्यन्त - आजन्म कधीही मृत्यू न येणारा - अमर उपकार जाणणारा - कृतज्ञ संख्या मोजता न येणारा - असंख्य मिळूनमिसळून वागणारा - मनमिळाऊ विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा - वसतिगृह गुप्त बातम्या कढणारा - गुप्तहेर कोणतीही तक्रार न करता - विनातक्रार सतत द्वेष करणारा - दीर्घद्वेषी आईवडील नसणारा - अनाथ देवावर विश्वास ठेवणारा - आस्तिक चार रस्त्यांचा समूह - चौक झोपेच्या आधीन - निद्राधीन उपकार न जाणारा - कृतघ्न लहानापासून थोरांपर्यन्त - आबालवृद्ध पाहण्यासाठी जमलेले लोक - प्रेक्षक मनास आकर्षून घेणारे - मनमोहक गुरे बांधण्याची जागा - गोठा घोडे बांधण्याची जागा - पागा दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक आठवड्यातून प्रसिद्ध होणारे - साप्ताहिक पंधरवड्यातून प्रसिद्ध होणारे - पाक्षिक महिन्यातून प्रसिद्ध होणारे - मासिक वर्षातून प्रसिद्ध होणारे - वार्षिक पाण्याने चहूबाजूंनी वेढलेले - द्वीप काहीही माहेत नसलेला - अनभिज्ञ कलेची आवड असणारा - कलावंत विक्री करणारा - विक्रेता अजिबात शत्रू नसणारा - अजातशत्रू जे होणे अशक्य आहे - असंभव सर्व काही जाणणारा - सर्वज्ञ दगडासारखे हृदय असणारा - पाषाणहृदयी चहाड्या करणारा - चहाडखोर जे माहीत नाही ते - अज्ञात कहीही न शिकलेले - अशिक्षित दुसऱ्यावर उपकार करणारा - परोपकारी रोज घडणारी हकीकत - दैनंदिनी दुसऱ्यांना मार्गदर्शन करणारा - मार्गदर्शक सभेत धीटपणे बोलणारा - सभाधीट कानाला गोड वाटणारे - कर्णमधुर लोकांचे नेतृत्व करणारा - नेता सत्याचा आग्रह धरणारा - सत्याग्रही दगडावर कोरलेला लेख - शिलालेख कधीही न जिंकला जाणारा - अजिंक्य लोकांची वस्ती नसलेला भाग - निर्जन पसंत नसलेला - नापसंत देवळाच्या आतील भाग - गाभारा श्रम करून जगणारा - श्रमजीवी कायमचे लक्षात राहणारे - अविस्मरणीय

Hits: 69