छोटी वाक्ये (इंग्रजी-मराठी)

Written by Suresh Ranade

 

Untitled Document

English
मराठी
It is an elephant तो हत्ती आहे.
I salute the sun मी सूर्याला नमस्कार करतो.
I run fast मी वेगात पळतो.
I play in the evening मी संध्याकाळी खेळतो.
I read a lesson मी धडा वाचतो.
I write a letter मी पत्र लिहितो.
We salute god आम्ही देवाला वंदन करतो.
We go to a village आम्ही गावाला जातो.
We see Criket आम्ही क्रिकेटचा खेळ पाहतो.
We do not laugh loudly आम्ही जोराने हसत नाही.
We stay here आम्ही येथे राहतो.
You draw a picture तू चित्र काढतोस.
You laugh loudly तू जोराने हसतोस.
You do not run तू पळत नाहीस.
You walk fast तू वेगाने चालतोस.
You sing good song तू चित्र काढतोस.
You all see television तुम्ही जण दूरदर्शन पाहता.
You all enter the house तुम्ही जण घरात प्रवेश करता.
You all read lessons तुम्ही जण धडे वाचता.
You play with a ball तुम्ही जण चेंडू खेळता.
You all salute the school तुम्ही जण शालामातेला नमस्कार करता.
He runs fast तो वेगात चालतो.
He does not drink milk तो दूध पीत नाही.
He drinks water तो पाणी पितो.
He salutes the god तो देवाला नमस्कार करतो.
He goes to a garden तो बागेत जातो.
He sees a book तो पुस्तक पाहतो.
They come here ती येथे येतात.
They eat fruits ती फळे खातात.
They salute the sun ती सूर्याला नमस्कार करतात.
They read lesson ती धडा वाचतात.
They see a dance ती नाच पाहतात.
She drinks milk ती दूध पिते.
She does not go to school ती शाळेत जात नाही.
She draws a picture at home ती घरी चित्र काढते.
She sings a song ती गाणे म्हणते.
She does not play with a b ती चेंडूने खेळत नाही.
They go to school त्या शाळेत जातात.
They salute the national flag त्या राष्ट्रध्वजाला नमस्कार करतात.
They sing the national anthem त्या राष्ट्रगीत म्हणतात.
They draw pictures त्या चित्रे काढतात.
They see flowers त्या फुले पाहतात.
That is a book ते पुस्तक आहे.
That song is sweet ते गाणे गोड आहे.
That garden is beautiful ती बाग सुंदर आहे.
That house is big ते घर मोठे आहे.
Where is that picture ते चित्र कोठे आहे ?
Those leaves are gtreen ती पाने हिरवी आहेत.
Those songs are sweet ती गाणी गोड आहेत.
Those gardens are beautiful त्या बागा सुंदर आहेत.
Those houses are big ती घरे मोठी आहेत.
Where are those pictures ती चित्रे कोठे आहेत ?
Hits: 50