बोलणे (इंग्रजी-मराठी) रुपे

Written by Suresh Ranade
एकवचन
बहुवचन
वर्तमानकाळ
I speak मी बोलतो. We speak आम्ही बोलतो.
I speak मी बोलते. We speak आम्ही बोलतो.
You speak तू बोलतोस. You speak तुम्ही बोलता.
He speaks तो बोलतो. They speak ते बोलतात.
She speaks ती बोलते. They speak त्या बोलतात.
It speaks ते बोलते. They speak ती बोलतात.
भूतकाळ
I spoke मी बोललो. We spoke आम्ही बोललो.
You spoke तू बोललास. You spoke तुम्ही बोललात.
He spoke तो बोलला. They spoke ती बोलली.
She spoke ती बोलली. They spoke त्या बोलल्या.
It spoke ते बोलले. They spoke ती बोलली.
भविष्यकाळ
 
 
 
I shall speak मी बोलेन. We shall speak आम्ही बोलू.
You will speak तू बोलशील. You will speak तुम्ही बोलाल.
He will speak तो बोलेल. They will speak ती बोलतील.
She will speak ती बोलेल. They will speak त्या बोलतील.
It will speak ते बोलेल. They will speak ती बोलतील.
आज्ञार्थक भविष्यकाळ
I should speak मी बोलावे. We should speak आम्ही बोलावे / बोलले पाहिजे.
You should speak तू बोलावेस. You should speak तुम्ही बोलावे / बोलले पाहिजे.
He should speak त्याने बोलावे. They should speak त्यांनी बोलावे / बोलले पाहिजे.
She should speak तिने बोलावे. They should speak त्यांनी बोलावे / बोलले पाहिजे.
It should speak त्याने बोलावे. They should speak त्यांनी बोलावे / बोलले पाहिजे.
Hits: 43