स्वयंपाकघर

Written by Suresh Ranade

स्वयंपाकघर, डायनिंग हॉल, टॉयलेट, वॉश बेसिन, बाथरूम, फ्लश टँक, फ्लशिंग, बाथटब, बादली, साबण, टॉवेल, कुकर, चाळणी, सुरी, विळी, परात, ताटली, ताट, वाती, भांडे, भांडी, पातेले, चिमटा, चमचा, काडेपेटी,
स्वयंपाक - निवडणे, कुटणे, मळणे, भाजणे, शिजवणे, तापविणे,
पदार्थ -पाणी, दूध, साय, दही, ताक, लोणी, तूप, चहा, साखर, कॉफी, कोको, लिंबू सरबत, आईसक्रीम, भात, भाकरी, भाजी, आमटी, चटणी, कढी, कोशिंबीर, पापड, पोळी, पिठले, शिरा, उप्पीट, इडली, सांबार, डोसा, पावभाजी, वडा, वडे, भजी, मीठ, तिखट, मिरची, लोणचे, लिंबाचे, आंब्याचे, मिक्स्ड, सूप, उत्तप्पा, मिसळ, गुलाबजाम, श्रीखंड, पुरी, पुर्‍या, पेज, साबुदाण्याची खीर, खिचडी, रवा, खवा, पेढे, जिलबी, पाटवड्या, पुरण, कडबू, दिंडे, पुरणाच्या पोळ्या, पुरणाची पोळी, चतकोर, अर्धी, विडा, चुना, पाने, कात, सुपारी,
फळभाज्या - बटाटा, कांदे, लसूण, काकडी, पडवळ, कारले, भोपळा, मिरची, ढबू मिरची, भेंडी, गवार, कोबी, फ्लॉवर, लिंबू, नवलकोल,
पालेभाज्या - कोथिंबीर, चाकवत, मेथी, अळू, तांदुळजा, पालक,

Hits: 52